झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटूने ओमवरील प्रेमाची कबुली दिली आहे. तर मालविकाला स्वीटूमुळे ओम गेला नाही हे समजल्यावर राग येतो आणि ती मोहितला स्वीटू आणि ओमच्या मागे पाठवते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale